पाकिस्तानी फॅन म्हणतो भारतच जिंकणार..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जून 2019

भारत आणि पाकिस्तानात उद्या हायव्होल्टेज मुकाबला होतोय. या सामन्यासाठी भारत आणि पाकचे चाहते इंग्लंडमध्ये दाखल झालेत. टीम इंडियाचा कट्टर चाहता सुधीर गौतम आणि धोनीचे चाहते आणि मुळचे पाकिस्तानी असलेले बशीर चाचा यांच्याशी आमचे प्रतिनिधी रवी पत्की यांनी केलेली बातचित. दरम्यान या दोघांनी भारत पाकिस्तानच्या मैत्रीवर एक छानसं गाणंही म्हंटलं.

Webtitle : marathi news india vs pakistan cricket match bashir chacha supports india

संबंधित बातम्या

Saam TV Live