EXCLUSIVE :: मॅचआधी पाकिस्तानी प्लेअर्सची हुक्का पार्टी; पाकिस्तानी प्लेअर्स होते नशेमध्ये धुंद?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 जून 2019

काल झालेला महामुकाबला भारतानं जिंकला. पण आता चर्चा रंगली आहे ती पाकिस्तानच्या पराभवाची. पाकिस्तानी टीम का हरली, याबाबतचा एक खळबळजनक खुलासा केला जातोय. मॅचआधी सराव करण्याऐवजी पाकिस्तानी टीमचे प्लेअर्स नशेत धुंद होते, असा आरोप केला जातोय.

पाकिस्तानचा सिनिअर प्लेअर असलेल्या शोएब मलिकचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हीडिओ लंडनमधील एका रॅस्टॉरंटमधील असल्याचा दावा केला जातोय. यावेळी पाकिस्तानी खेळाडू हे चक्क दारुची पार्टी करत असल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे सानिया मिर्झाही यावेळी शोएब मलिकसोबत असल्याचं दिसतीय. 

त्यामुळे आता पाकिस्तानी टीम नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला कारण सलग सातवेळा पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. त्यामुळे पाकिस्तानी टीमची ही हुक्का पार्टी आता वादाचा विषय ठरलाय.

दारु पिऊन या खेळाडूंनी सामन्याच्या एक दिवस आधी धिंगाणा घातल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यातऐवजी नशेत धुंद झालेल्या पाकिस्तानी टीमवर चौफेर टीका होतेय. दरम्यान, सानिया मिर्झासोबत केलेल्या या पार्टीमुळे सामना गमावावा लागल्याची टीका पाकिस्तानी क्रिकेट फॅन्सी केलीय. पाकिस्तानच्या सोशल मीडियात या व्हिडीओमुळे चांगलाच हंगामा झालाय. 

WebTitle : marathi news india vs pakistan match pakistani players doing hukkah party before match 

संबंधित बातम्या

Saam TV Live