(VIDEO) भारतीय हवाई दलाने आज आणखी एक मैलाचा दगड केला पार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

लढाऊ विमानामध्ये हवेतल्या हवेत इंधन कसं भारतात पाहा व्हिडीओ

भारतीय हवाई दलाने आज आणखी एक मैलाचा दगड पार केला. लढाऊ विमानामध्ये हवेतल्या हवेत इंधन भरण्याचा प्रयोग यशस्वी झाला. IL-78 MKI tanker या इंधन असलेल्या विमानातून तेजस या लढाऊ विमानाने हवेतच इंधन भरले. याबाबतचा व्हिडिओ हवाई दलाने पोस्ट केला आहे. लढाऊ विमानामध्ये हवेतल्या हवेत इंधन कसं भारतात पाहा व्हिडीओ. 
 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live