7 लाख 40 हजार नव्या रायफल्स खरेदी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

जम्मू काश्मिरच्या सुंजवाँ भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षण मंत्रालयानं 7 लाख 40 हजार नव्या रायफल्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही दलातील जवानांना असॉल्ट रायफल्ससह 5 हजार 719 स्निपर रायफल्स आणि लाईट मशिन गन्स मिळणार आहेत. एकूण 15 हजार 935 कोटी रुपये किमतीची शस्त्रास्त्रं भारतीय सैन्याला मिळणार आहेत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. भूदल, वायूदल आणि नौदल या तिन्ही दलातील जवानांना 12 हजार 280 कोटी रुपये किमतीच्या सात लाख 40 हजार नव्या रायफल्स देण्यात येतील.

संबंधित बातम्या

Saam TV Live