शिखर धवन दुखापतीमुळं वर्ल्डकपबाहेर ;ऋषभ पंत इंग्लंडला रवाना

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जून 2019

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळं वर्ल्ड कपबाहेर झालाय. ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात शिखरनं दिमाखदार शतक झळकावलं होतं. मात्र याचदरम्यान शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. 

शिखारच्या दुखापतीवर उपचार सुरू होते. मात्र, शिखरच्या अंगठ्याला झालेली दुखापत बरी न झाल्यामुळं विश्वचषकातून शिखर धवन बाहेर पडलाय. शिखर धवनच्या जागी ऋषभ पंत इंग्लंडला रवाना झालाय. शिखरच्या जागी ऋषभ पंतचा समावेश करण्यात आलाय.

BCCI ने अधिकृत पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live