भारतीय रेल्वेचा आज 165 वा वाढदिवस 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 एप्रिल 2018

आज भारतीय रेल्वेचा वाढदिवस आहे. मुंबई बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे सेवा सुरु होऊन आज 165 वर्ष पूर्ण झालीत.. देशात पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 साली धावली होती. आज 165 वर्षांनंतर भारतीय रेल्वेचा व्याप अनेकपटींनी वाढलाय.. यात मुंबईतील रेल्वेचा मोठा सहभाग आहे.  सोबतच रेल्वेप्रवाशांच्या समस्याही वाढल्या आहेत. मात्र रेल्वेकडून समस्या सोडवण्यासाठी विविध उपाययोजनाही आखण्यात येत आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live