प्रिया प्रकाश ; भारताचं नवं नॅशनल क्रश

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

इंटरनेटवर सध्या एका मुलीच्या व्हिडीओने चांगलाच धुमाकूळ घातलाय. या व्हिडीओतील मुलीच्या हावभावांनी सध्या प्रत्येक तरुणाला वेड लावलंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्या झाल्या क्षणार्धात हजारोंनी याला लाईक्स केलं असून, तितक्याच प्रमाणात तो शेअरसुद्धा झालाय. या व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरिअर असून. ओरू आदर लव्ह चित्रपटातून ती पदार्पण करतेय. या सिनेमातील गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलंय. माणिक्य मलाराय पूवी या गाण्याने प्रियाला इंटरनेटवर लाखो हिट्स मिळवून दिले आहेत..
 
संबंधित बातम्या

Saam TV Live