वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रोहित शर्माकडे कर्णधारपद ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 जुलै 2019

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी येत्या शुक्रवारी 19 जुलैला भारतीय संघाची निवड केली जाणारेय. मुंबईत यासंदर्भात बैठक पार पडणारेय. यावेळी टीममध्ये मोठे बदल केले जाणार असल्याचे संकेत आहेत. तर रोहित शर्माकडे कर्णधारपद दिलं जाऊ शकतं अशीही चर्चा आहे. 

विराटला केवळ कसोटी संघाचा कर्णधार करण्यात येईल असं देखील सांगितलं जातंय. वेस्ट इंडिज  दौऱ्यात भारतीय संघ प्रत्येकी तीन T20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

त्याचबरोबर दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जातील. 3 ऑगस्टपासून T20 मालिकेला सुरुवात होणारेय.

Web Title : marathi news Indias tour of West indies team selection on nineteenth of july 

संबंधित बातम्या

Saam TV Live