इंडिगो एअरलाईनच्या विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; मोठी दुर्घटना टळली

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

मुंबई विमानतळावरुन अहमदाबादकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचा टायर फुटल्यानं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आलं. या विमानात एकून 185 प्रवासी होते. लँडिंग होताच विमानतील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मुंबईहून उड्डाण घेताच टायर फुटला.

दरम्यान या विमानाच्या लँडिंगसाठी विमानतळावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या विमानात 185 प्रवासी होते. इंडिगोचं 6 ई 361, ए-320 हे विमान  मुंबईहून अहमदाबादसाठी निघालं. पण उड्डाण घेतानाच विमनाचा टायर फुटल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं. त्यानंतर वैमानिकाने तातडीने अहमदाबाद येथील एटीसीशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली आणि इमर्जन्सी लँडिंग करण्याची परवानगी मागितली.

अत्यंत काळजीपूर्वकपणे विमानाला अहमदाबाद येथील धावपट्टीवर उतरवण्यात आलं आणि मोठी दुर्घटना टळली. 

WebTitle : marathi news indigo airlines mumbai ahemdabad flight emergency landing 

संबंधित बातम्या

Saam TV Live