मानसिक तणावामुळे इंदूरमध्ये भय्यू महाराजांची आत्महत्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 जून 2018

आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलंय. इंदूरच्या राहत्या घरी भय्यूजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. जखमी झालेल्या भय्यू महाराज यांना मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान भय्यूजी महाराज याचं निधन झालंय. 

भय्यूजी महाराजांनी आयुष्यातील मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याचं त्यांच्या सुसाईड नोटमधून समोर आलंय

कोण आहेत भय्यूजी महाराज : 

काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देखील दिला होता. भय्यू महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी दुसरं लग्न केलं होतं. 

संबंधित बातम्या

Saam TV Live