दिशाच्या शवविच्छेदनातून ही माहिती आली होती समोर...

दिशाच्या शवविच्छेदनातून ही माहिती आली होती समोर...

हैदराबाद :  एका डॉक्टर तरुणीला बलात्कार करून जाळून मारण्यात आलं. तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर शवविच्छेदनाचा अहवालही आला. तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती त्यात समोर आली होती.

जळालेल्या मृतदेहाचे फोटो समोर आल्याने संपूर्ण देश हादरला होता.. याप्रकरणी सायबराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटकही करण्यात आली. पिडीतेला जवळपास 7 तास बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री साडेनऊपासून गुरुवारी पहाटे 4 पर्यंत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तसेच या चौघांनी मानसिक, शारीरिक त्रासही दिला, असे या अहवालात म्हटलं होतं.

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

LINK :: https://bit.ly/384UeFJ

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title: Police confirms veterinarians rape and murder was pre planned

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com