मुंबईत गेल्या 10 वर्षात आगीच्या तब्बल 53,333 घटना

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 जुलै 2019

मुंबईत आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून मुंबईत गेल्या 10 वर्षात 53,333 आगीच्या घटना घडल्या असून त्यात 666 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मुंबईतील गेल्या 10 वर्षात आग लागण्याच्या घटनांची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे मागितली असता त्यांना वरील माहिती प्राप्त झाली आहे.

मुंबईत गगनचुंबी इमारती असून या इमारती,कार्यालये,वेगवेगळ्या कंपन्या यांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.यातील अनेक घटनांमध्ये लोकांना आपला जीव ही गमवावा लागला आहे.

गेल्या 10 वर्षात मुंबईत 53,333 आगीच्या घटना घडल्या असून त्यात 666 लोकांचा बळी गेला आहे. यात 404 पुरुष, 223 महिला, 34 मुलं आणि 5 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live