PPF, सुकन्य़ासह अनेक योजनांवर व्याज वाढणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

1 ऑक्टोबरपासून हे नवे व्याजदर लागू होणार आहेत. छोट्या बचत खात्यावर हे व्याजदर वाढवणार असून केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. तसेच किसान बचतपत्र, समृद्धी योजनांनाही याचा फायदा होणार आहे.    

संबंधित बातम्या

Saam TV Live