सार्वजनिक तसेच खासगी बँकांची विविध कर्ज व्याजदर वाढविण्यास सुरुवात

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 मार्च 2018

देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेसह अनेक सार्वजनिक तसेच खासगी बँकांनी त्यांचे विविध कर्ज व्याजदर वाढविण्यास सुरुवात केली आहे. स्टेट बँकेने तिचे कर्ज व्याजदर पाव टक्क्यांपर्यंत वाढविले आहेत. यामुळे बँकेमार्फत दिले जाणारे गृह, वाहन आदी कर्ज महागडे ठरणार आहे.  बँकेने एप्रिल 2016 नंतर प्रथमच कर्ज महाग केले आहे. गेल्या आठवडय़ात काही बँकांनी त्यांचे ठेवींवरील व्याजदर वाढविल्यानंतर, आता कर्जाचेही व्याजदर वाढणार अशी शक्यता निर्माण झाली होती.

संबंधित बातम्या

Saam TV Live