जगभरात योगादिन मोठ्या उत्साहात साजरा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 जून 2018

संपूर्ण जगभरात योगादिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. निरोगी, सुदृढ आणि सशक्त राहण्यासाठी सर्वात उत्तम व्यायाम हा योगा. आणि योगाचं हेच महत्त्व आता सातासमुद्रापलीकडच्या लोकांनाही उमगलंय. म्हणूनच आजच्या आंतरराष्ट्रीय योगादिनी कंबोडियाच्या प्राचीन मंदिरांसमोर, फ्रान्सच्या आयफेल टॉलवरच्या परिसरात, त्याचबरोबर इजिप्तच्या जगप्रसिद्ध पिरॅमिडसमोरही योगा करण्यात आला. स्वित्झर्लंडच्या हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत योगाचा अभ्यास करत योग दिन साजरा करण्यात आला.

संबंधित बातम्या

Saam TV Live