Artical 370 : 'भारताला आता धडा शिकविण्याची वेळी आली आहे'- इम्रान खान

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'भारताला आता धडा शिकविण्याची वेळी आली आहे', असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले.

कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून काही प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर आता इम्रान खान यांनी यावर वक्तव्य केले आहे. भारताला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. युद्धासाठी आम्ही सज्ज आहोत. तसेच काश्मीरप्रश्न काँग्रेस नेतेही यावर भाष्य करत आहे, असेही ते म्हणाले. 

Web Title: It is time to teach India a lesson says Imran Khan on Article 370 Issue

संबंधित बातम्या

Saam TV Live