जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

पायरेट्स ऑफ द कॅरीबियन या सिरीजमधील जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित असल्याचं बोललं जातंय. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप यानं या सिरिजमध्ये भूमिका साकारलीय.

जॅक स्पॅरो हे पात्र हे भगवान श्रीकृष्ण यांच्या विविध छटांवर आधारित रेखाटले गेले असल्याचं सिरीजचे पटकथा लेखक टेड एलियट यांनी सांगितलंय. त्यानंतर या फोटो सोशल मीडीयावर व्हायरल होतोय.

WebTitle : marathi news jack sorrow character is base of lord shri krishna 

संबंधित बातम्या

Saam TV Live