जैशचा अतिरेकी बशिर अहमदला अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 जुलै 2019

आता जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी. जैशचा अतिरेकी बशिर अहमदला अटक करण्यात आली आहे.

जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधून त्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची ही कारवाई केली. 

बशिर अहमदवर दोन लाख रुपयांचं बक्षिस ठेवण्यात आलं होतं. अनेक दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते.

अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. जैशविरोधात पोलिसांची मोठी कारवाई.

Web Title : marathi news jaish terrorist bashir ahemad arrested by special team of delhi police

संबंधित बातम्या

Saam TV Live