राजूर-फुलंब्री महामार्गावर टायर जाळून सरकार विरोधी घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणानासाठी आज जालना जिल्हा बंदची हाक मराठा क्रांती समन्वय समितीच्या वतीनं देण्यात आलीय. जालना जिल्ह्यातील राजूर-फुलंब्री महामार्गावर दाभाडी येथे आंदोलकांनी रस्त्यात टायर जाळून सरकार विरोधी घोषणा देत सकाळी 8 पासून बंद ला सुरवात केलीय.

मंठामध्ये सकाळ पासूनच व्यापारी संघटनेनंही सर्व दुकाने बंद ठेऊन या बंदला जाहीर पाठींबा दिलाय. दाभाडीत आंदोलकांनी टायर जाळून औरंगाबाद-राजूर हा महामार्ग बंद केला आहे

संबंधित बातम्या

Saam TV Live