जम्मूत सेनेचं ऑपरेशन ऑलआऊट जोरात; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 जुलै 2018

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली.

चकमकीदरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. परिसरात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलानं परिसराला घेराव घातला.

यानंतर कुलगाममधील खुदवानी परिसरातील वानी मोहल्ला येथे एन्काऊंटर सुरू करण्यात आले

संबंधित बातम्या

Saam TV Live