जम्मूच्या आरएस पोरा भागात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरूच

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 मे 2018

जम्मूच्या आरएस पोरा भागात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरूच आहे. या गोळीबारात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय.. सांबामध्ये 2, आरएस पुरा आणि हिरांगरमध्ये एक-एकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सीमाभागात मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. या फायरिंगमध्ये कालच एका आठ महिन्यांच्या चिमुकल्याचा अंत झाला होता. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live