जन्माष्टमीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलीय. सजावटीसाठी मोगरा, जुई, जाई, गुलाब, झेंडूच्या फुलांचा वापर करण्यात आलाय. तर विठ्ठलला निळा पितांबर, डोक्यावर मयूर पंख असा पोषाख घालण्यात आलाय.

विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीय. गोकुळष्टमी निमित्त पंढरपूरमध्ये रात्री बारा वाजता श्री विठ्ठलाला श्रीकृष्णाच्या रूपात सजवुन गुलाल, फुलांची उधळण करण्यात आली.  अतिशय मोहक पद्धतीने विठुरायाला मानाचा फेटा बांधण्यात आलाय.  

WebTitle :  marathi news janmashtami celebrations in pandharpur viththal temple 

संबंधित बातम्या

Saam TV Live