मालाडच्या आक्सा बीचवर जेलीफिशने 50 जणांना डंख मारला 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 ऑगस्ट 2018

गिरगाव, जुहू चौपाटीवर गेल्या आठवड्यात जेलीफिश आढळले होते. गिरगाव चौपाटीवर पाच जणांना जेलीफिशने डंख मारला होता.

त्यानंतर, शनिवारी मालाड पश्चिमेकडील आक्सा बीचवर पन्नास जणांना जेलीफिशने डंख मारल्याची माहिती निवृत्त जीवरक्षक रजनीकांत माशेलकर आणि जीवरक्षक नथुराम सूर्यवंशी यांनी दिली.

मुळे मुंबईच्या समुद्रकिनारी जेलीफिशचा उपद्रव वाढल्याचे चित्र आहे. आक्सा बीचवर तैनात मुंबई अग्निशमन दलाच्या जीवरक्षकांनी ‘पाण्यात जाऊ नका’ असे आवाहन पर्यटकांना केले होते. मात्र, पर्यटकांनी दुर्लक्ष केले. परिणामी, ही घटना घडली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live