केबिन प्रेशर नियंत्रित करण्यास विसरले क्रू मेंबर.. प्रवाशांच्या नाका कानातून यायला लागलं रक्त  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

जेट एअरवेजच्या प्रवाशांसोबत झालेली घटना कुणासोबातच घडू नये. जेट एअरवेजने प्रवास करताना मुंबई जयपूर या विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आलं. एअर प्रेशन मेन्टेन न केल्यानं ओढावलेल्या इमरजन्सीमुळे प्रवासी चांगलेच घाबरले होते. नेमका हा सगळा प्रकार का झाला.  सविस्तर रिपोर्टसाठी व्हिडीओ पाहा.  

WebTitle : marathi news Jet Airways Flight Returns To Mumbai After Alleged Error Causes Nosebleeds

संबंधित बातम्या

Saam TV Live