(Video) खासदाराचे पाय धुऊन प्यायला पाणी, भाजप कार्यकर्त्याचं किळसवाणं कृत्य 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

झारखंडच्या गोड्डा इथल्या खासदारांचे भक्त त्यांचे पाय धुवून त्यांचं पाणी पितानाचा एक व्हिडीओ समोर आलाय.

भाजपच्या एका कार्यकर्त्यानं एका कार्यक्रमात गोड्डाचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे पाय धुवून ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन केलंय.

हा धक्कादायक, किळसवाना प्रकार कॅमेरात कैद झालाय. महत्त्वाचं म्हणजे स्वत: खासदार साहेबांनीच हा व्हिडीओ आपल्या फेसबूक वॉलवर पोस्ट केला होता. त्यानंतर जोरदार टीका झाल्यावर त्यांना शहाणपण आलं आणि त्यांनी हा व्हिडीओ आपल्या पेजवरून हटवला

संबंधित बातम्या

Saam TV Live