आजपासून बहुप्रतिक्षित जिओ फोन 2 साठी फ्लॅशसेल

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

रिलायन्स जिओच्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बहुप्रतिक्षित JioPhone 2 साठी फ्लॅशसेल आजपासून ऑगस्टपासून सुरू होत आहे.

यू ट्यूब, व्हॉट्स ऍप आणि फेसबुकचे ‘इनबिल्ट’ ऍप ही या नव्या फोनची वैशिष्ट्ये आहेत. 2 हजार 999 एवढी या स्मार्टफोनची किंमत आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live