रिलायन्स जियोचा धमाकेदार प्लान 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

रिलायन्स जियोने आपल्या युजर्ससाठी धमाकेदार प्ला आणलायं. जियोने केवळ ५९४ रुपयांत मान्सून हंगामा ऑफर आणलीयं.

यामध्ये ६ महिने अनलिमिटेड कॉल्ससोबतच अनलिमिटेड ४ जी डेटादेखील मिळणार आहे. यासोबतच अनेक ऑफर्स मिळणार आहेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live