जितेंद्र आव्हाड कोणाला धमकी देत आहेत; ऑडिओ क्लीप व्हायरल 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायदा हातात घेण्याची भाषा केली आहे.

मुंब्र्यात आठ ते नऊ तास लोडशेडिंगनंतरही वीज नसल्याने, जाळपोळ आणि तोडफोड झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

आव्हाड यांची ही ऑडिओ क्लीप सध्या चांगलीच व्हायरल होतेय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live