(Video) राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सादर केली मोदींच्या अकराव्या अवताराची आरती

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल करारावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि अंबानींवर टीका केलीय.

यावेळी  उपहासात्मक आऱतीच्या माध्यमातून त्यांनी मोदी आणि अंबानींना लक्ष्य केलंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live