Indian Oilमध्ये या पदांसाठी भरती

ऐश्वर्या पाटेकर
मंगळवार, 10 मार्च 2020

इथे नोकरी मिळेल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पर्यंत नवनव्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, हे सांगत असतो. यावेळीही आम्ही तुमच्यासाठी अशाच काही नोकरीच्या नव्या संधी आणल्या आहेत. नोकरीच्या नवनव्या संधी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या यू ट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, फेसबूक आणि ट्वीटरवरही आम्हाला फॉलो करा. 

तरुणांनो आम्ही तुमच्यासाठी यावेळीही नोकरीच्या नव्या संधी आणल्या आहे. यावेळी संधी आहे Indian  Oil मध्ये नोकरी करण्याची. . या ठिकाणी कसं करायचं अप्लाय आणि काय लागणार आहे पात्रता... त्यासाठी खाली दिलेला VIDEO पाहा.

 

 

आमचं YouTube Channel  Subscribe करा आणि ताज्या घडामोडींसह अपडेट राहा.
Link - https://www.youtube.com/SaamTV

 

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live