(Video) - ज्युस पिताय जरा थांबा; आरोग्यदायी ज्युसने तुम्हाला होईल बाधा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

आरोग्याला चांगलं म्हणून ज्युस पिण्यास प्राधान्य दिलं जातं. पण ज्युसचं प्रमाण, कोणीच कुणाला सांगत नाही. ज्युसचा ओव्हरडोस  आरोग्याला घातक ठरत असल्याचा निष्कर्ष, वैद्यकीय क्षेत्रातल्या जाणकारांनी काढलाय.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live