कळंबोली दगडफेकप्रकरणी 5 मराठा आंदोलक ताब्यात... 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जुलै 2018

नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला हिंसक वळण लागलं होतं. नवी मुंबईत अनेक ठिकाणी दगडफेक झाली होती तर अनेक वाहनंदेखील फोडण्यात आली होती. तर कळंबोलीत जमावाने पोलिसांच्या दोन गाड्याही जाळल्या.

हा हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांची धरपकड आता पोलिसांनी सुरू केलीय. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतलय.

या प्रमाणे नवी मुंबईतील इतर पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल करण्याच काम सुरू असून पोलिसांनी हिंसक आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची धरपकड आता सुरू केलीय.
 
WebTitle : marathi news kalamboli maratha kranti thok morcha police investigation starts 

संबंधित बातम्या

Saam TV Live