मुंब्रा-कळवा रेल्वे स्थानकात फटका गँगचा हैदोस; प्रवाशाचा हातावर चापटी मारुन मोबाईल चोरीचा प्रयत्न 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

मुंब्रा स्थानकातील मोबाईल चोरीची घटना, सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 19 ऑगस्ट रोजी मध्यरात्री दिवा स्थानकाच्या दिशेने निघालेल्या ट्रेनच्या दरवाजावर उभ्या असलेल्या, प्रवाशाचा हातावर फटका गँगच्या एका सदस्याने चापटी मारली अन् त्याचा मोबाईल प्लॅटफॉर्मवर पडला.

मात्र, प्रवाशाने आपला जीव धोक्यात घालून, चालत्या ट्रेनमधून उडी घेत आपला जीव धोक्यात घातला.

मोबाईलसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या त्या प्रवाशाचं काय झालं याबाबत सखोल माहिती उपलब्ध नसली. तरी काही हजारांच्या मोबाईलसाठी असं जीवघेणं धाडस न करण्याचं आवाहन वारंवार केलं जातंय.

संबंधित बातम्या

Saam TV Live