कल्याणचा शंभर वर्ष जुना पत्री पूल पाडण्यासाठी उद्या सहा तासांचा ब्लॉक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

कल्याण : मध्य रेल्वेवरील कल्याणचा शंभर वर्षे जुना पत्री पूल पाडण्यासाठी, उद्या सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रवाशांसाठी उद्याचा दिवस त्रासदायक ठरणार आहे.

लोकलच्या सुमारे 140 फेऱ्या रद्द होणार असून, 40 मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेकडून सकाळी 8 ते 9.30 पासून ब्लॉकचे नियोजन करण्यात आलंय. यामुळे ठाणे ते कल्याणदरम्यानच्या लोकल फेऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे.

WebTitle : marathi news kalyan patri bridge demolition six hour megablock on central line 

संबंधित बातम्या

Saam TV Live