अन् क्षणार्धात लोकल धडधडत त्यांच्या अंगावरुन निघून गेली; कांदवली स्थानकातील थरारक घटना

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 सप्टेंबर 2018

कांदिवली रेल्वे स्टेशनवर एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय.

कांदिवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4वर लागलेल्या सीसीटीव्हीत ही दुर्दैवी घटना कैद झाली.

60 वर्षीय विपीन कुमार हे बराच वेळ प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पाहत उभे होते. लोकल येताना दिसताच ते थेट प्लॅटफॉर्मवरुन खाली उतरले आणि ट्रॅकवर आडवे झाले.

अन् क्षणार्धात लोकल धडधडत त्यांच्या अंगावरुन निघून गेली. विपीन कुमार हे बोरिवली येथील रहिवासी होते. ते बराच काळापासून आजारी असल्याने कंटाळले होते, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live