कराडमधील त्या तीन मुली शाळेत नाही मग गेल्या तरी कुठे?   

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

कराडमधून तीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. शुक्रवारी सकाळी घरी  आम्ही शाळेत जातो. असं सागूंन त्या घरातून  निघाल्या. परंतू शाळा सूटून बराच वेळ गेला तरी घरी त्या परतल्या नाहीत. त्यामूऴे कराड याठीकाणी खळबळजनक परीस्थिती निर्माण झालीय.

कराड शहर पोलिसात  मुली बेपत्ता असल्याची तक्रार  करण्यात आलीय. परंतू पोलिसांकडुन रात्रभर  तपास  सुरू आहे. मात्र, अध्यापही कोणतीही माहीती मिळालेली नाही. पोलीस कसून तपास करतायत .  बेपत्ता मुलींच्या तपासासाठी दोन  पोलीस पथके मुंबईच्या दिशेने रवाना झालीत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live