काश्मिर पहुडलंय पांढ-या शुभ्र बर्फाची दुलईत 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

पांढ-या शुभ्र बर्फाची दुलई पांघरून सध्या काश्मिर पहुडलंय. त्यामुळे पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. काश्मीर खोऱ्यात सध्या बर्फाचं नयनरम्य दृश्यं पहायला मिळतंय. डोंगर, झाडं, घरं, गाड्या या सर्वांवरच सध्या बर्फाची दुलई पसरली आहे. या बर्फवृष्टीचा पर्यटकही मनमुराद आनंद लुटतायत. काही ठिकाणी तर फूटभर बर्फ जमा झालाय. काश्मिरातील पर्वतीय भागांमध्ये आणखी बर्फवृष्टीची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live