'कठुआ' बलात्कार आणि हत्याप्रकरणात पुढील सुनावणी २८ एप्रिलला 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 एप्रिल 2018

कठुआतील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. आठपैकी 7 आरोपींना न्यायालयात आज हजर करण्यात आलं. आणि एका अल्पवयीन आरोपीला ज्युवेनाईल कोर्टात हजार करण्यात आलं. आजपासून याप्रकरणी कोर्टात सुनावणी होणार होती. आता कोर्टानं याप्रकरणी 28 एप्रिलला पुढील सुनावणी देणार असल्याचं सांगितलंय. पीडित मुलीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी आल्याची माहीती समोर येतेय. गेल्या काही दिवासांपासून या प्रकरणी सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात.

कठुआतील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. आठपैकी 7 आरोपींना न्यायालयात आज हजर करण्यात आलं. आणि एका अल्पवयीन आरोपीला ज्युवेनाईल कोर्टात हजार करण्यात आलं. आजपासून याप्रकरणी कोर्टात सुनावणी होणार होती. आता कोर्टानं याप्रकरणी 28 एप्रिलला पुढील सुनावणी देणार असल्याचं सांगितलंय. पीडित मुलीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी आल्याची माहीती समोर येतेय. गेल्या काही दिवासांपासून या प्रकरणी सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. दरम्यान,  कठुआतील आरोपींनी नार्को टेस्टची मागणी केली आहे. आता न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाल्यानं याप्रकरणी काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live