...तर केरळमध्ये 50 हजार लोकांचा बळी जाऊ शकतो 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

केरळमधली परिस्थिती गंभीर असून जर लष्करानं आणि हवाईदलानं मदत केली नाही तर तब्बल 50 हजार जणांचा बळी जाऊ शकतो त्यामुळे ताबडतोब कार्यवाही करा असं भावनिक आवाहन केरळमधल्या एका मंत्र्यानं केलंय.

चेंगनूरमध्ये जर लष्कराची मदत घेण्यास अपयश आलं तर परिस्थिती भीषण होऊ शकते असा इशारा त्यांनी दिला आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live