केरळमध्ये पावसामुळे परिस्थिती गंभीर;  १२ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

केरळमध्ये पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली असून अनेक भागांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. केरळमध्ये मृतांचा आकडा वाढून ६७ झाला आहे.

बुधवारी एकाच दिवशी केरळमध्ये पावसामुळे २५ जणांचा मृत्यू झाला. केरळच्या १२ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

लष्कराने मदतकार्याचा वेग वाढवला असून पुण्याहून इंजिनिअर टास्क फोर्सची विशेष टीम केरळला रवाना झाली आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live