भर पावसातही तहानलेल्या केरळची तहान भागवणार पुण्याचं पाणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

केरळमध्ये महापुरामुळे हाहाकार माजला असून नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले आहे. यापार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून आज तब्बल सात लाख लिटर पाणी रेल्वेने केरळला पाठवण्यात आलंय.

घोरपडी येथील कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये रेल्वेच्या 14 टँक वॅगनमध्ये पाणी भरण्यात आलंय.

रेल्वे कडून ठिकठिकाणाहून केरळला पिण्याचे पाणी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live