देवभुमीत पुराचा हाहाकार.. नजर जाईल तिथे पाणीच पाणी..  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

गेल्या आठवड्याभरापासून केरळमध्ये पावसानं कहर केलाय. लाखो लोक बेघर झाले. शेकडोंनी जीव गमावला आणि पूरस्थिती अजूनही जैसे थेच आहे. पूरस्थितीनं कोट्यवधी रुपयांचं नुकसानं केलंय. अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेत. आणि कित्येकांच्या आयुष्यावर आस्मानी संकटानं घाला घातलाय. देवभूमी अशी ओळख असणाऱ्या केरळची ओळख आता पूरभूमी अशी केली, तर अतिशयोक्ती होणार नाही.

पाहा व्हिडीओ :  https://youtu.be/Dd2xnljjmzA

WebTitle : marathi news kerala floods Arial view of flood 

संबंधित बातम्या

Saam TV Live