केरळवर 'निफा' संकट; व्हायरसमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 मे 2018

केरळच्या कोझीकोड इथं सरकारनं हाय अलर्ट घोषीत केलाय. निफा नावाच्या व्हायरसमुळे इथं आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारकडून अलर्ट घोषीत करण्यात आलाय. पुण्याच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी नं तीन नमुन्यांमध्ये हा निफा व्हायरस असल्याची पुष्टी केलीय. या व्हायरसचं इंन्फेक्शन कोणत्याही क्षणी एखाद्या साथीसाखरा पसरू शकतो आणि असंख्य लोकांचा बळी घेऊ शकतो. WHO नूसार निफा हा जिवघेणा व्हायरस एक नवा आजार आहे जो मनुष्य आणि प्राण्यांमध्येही पसरतो. त्यामुळे या रोगाला पसरण्यापासून रोखण्यासाठी सरकारनं अलर्ट घोषीत केलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live