खडसे, धोत्रे, जाधव आघाडीवर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

बुलडाण्यात शिवसेनेचे प्रताप जाधव तर अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. 

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या फेऱ्या पुढे सरकत असताना आता ट्रेंड सेट होताना दिसत आहेत. रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे, बुलडाण्यात शिवसेनेचे प्रताप जाधव तर अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. 

कल पुढीलप्रमाणे - 
मतदारसंघ : रावेर फेरी : 3rd

रक्षा खडसे (भाजप)- 74538

डॉ. उल्हास पाटील (काँग्रेस)-43358

नितीन कांडेलकर (वंचित बहुजन आघाडी)- 11856

मतदारसंघ : बुलडाणा फेरी :सहावी

प्रतापराव जाधव (शिवसेना)-42295

डॉ. राजेंद्र शिंगणे(राष्ट्रवादी)-29657

बळीराम सिरस्कार (वंचित बहुजन आघाडी)-13031

मतदारसंघ : अकोला

संजय धोत्रे (भाजपा) - ५७०३७

प्रकाश आंबेडकर (वंचित) - ३४४५३

हिदायत पटेल (काँग्रेस)- २७०२५

नोटा - १ हजार ६२

एकूण - १ लाख २२ हजार ३७८

संबंधित बातम्या

Saam TV Live