धोकादायक खंडाळा घाट 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

खंडाळा परिसरातील लोहमार्गालगत असणाऱ्या डोंगरावर सैल झालेले खडक. संततधार पडणाऱ्या पावसाचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे भुसभुशीत झालेली माती, यामुळे खंडाळा घाट परिसरात, दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याची बाब सामच्या पाहणीमध्ये समोर आली आहे.

लोहमार्गालगत दरड कोसळण्याच्या घटना घडत असताना, रेल्वे प्रशासनाकडून त्याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार झाले होते. त्यानंतर ठिकठिकाणी  सुरक्षारक्षक जाळ्या लावण्याचे काम हाती घेण्यात आले.

मात्र, वर्षभरात लोहमार्गावर बोगद्याच्या अलीकडे तीन वेळा दरड कोसळूनही लोहमार्गावरील धोकादायक ठिकाणी सुरक्षा जाळी बसवण्याची योजना रेल्वेने हाती घेतली नाही.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live