आपल्या बाळाच्या त्वचेची अशी घ्या काळजी 

आपल्या बाळाच्या त्वचेची अशी घ्या काळजी 

बाळांच्या त्वचेशी निगडित माहिती आणि काळजी घेण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. जिथे बाळाच्या त्वचेच्या काळजीसंदर्भात विविध प्रश्न मांडण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या काही प्रश्नांची उत्तरे पुढे देण्यात आली आहेत. जे प्रश्न आपल्याला देखील आपल्या बाळाच्या संदर्भात पडले असतील.


बाळांच्या त्वचेशी निगडित माहिती आणि काळजी घेण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. जिथे बाळाच्या त्वचेच्या काळजीसंदर्भात विविध प्रश्न मांडण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या काही प्रश्नांची उत्तरे पुढे देण्यात आली आहेत. जे प्रश्न आपल्याला देखील आपल्या बाळाच्या संदर्भात पडले असतील.

प्रश्न: मी कोणत्या ब्रँडच्या बेबी केअर उत्पादनांना प्राधान्य द्यावे, जी 
माझ्या बाळासाठी निरुपद्रवी असल्याची हमी देतील ? : रिटा बन्सल, इटावा 
उत्तर: लहान बाळांसाठी उत्पादनाची निवड करण्याच्या आधी, ती उत्पादने बाळाची सौम्य आणि नाजूक त्वचा विचारात घेऊन बनविण्यात आली आहेत, याची खात्री करून घ्या. बाळांच्या संबंधित उत्पादने हानिकारक रसायनांपासून मुक्त तसेच डॉक्टरांचा विश्वास असलेली असणे आवश्यक आहे. जॉन्सन बेबी केअर उत्पादने १२५ वर्षांपासून लाखो माता आणि डॉक्टर्सच्या अपेक्षा आणि विश्वास पूर्ण करीत आहेत. ही उत्पादने हानिकारक रसायनांपासून मुक्त आहेत, जी आपल्या बाळाच्या १०० टक्के कोमल त्वचेची काळजी घेतात.

प्रश्न:- माझ्या बाळासाठी कोणत्या प्रकारच्या मसाज ऑइलला मी प्राधान्य द्यावे ? - संगीता जैन, रायबरेली 
उत्तर: आम्ही आपल्या बाळाच्या नाजूक त्वचेच्या मसाजसाठी फक्त हलक्या तेलाचा वापर करण्याची शिफारस करतो. कारण जाड तेल आपल्या बाळाच्या त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकते. या जाड तेलाचा आणखी एक दुष्परिणाम असा की, ते आपल्या बाळाच्या त्वचेपासून धुवून काढणे कठीण असते. तसेच, त्यामुळे बाळाच्या त्वचेवर पुरळ आणि ओरखडे उठू शकतात.  दुसरीकडे जॉन्सन बेबी ऑइल चिकट नसते, तसेच ते बाळाच्या त्वचेवर सहजतेने पसरते, त्यामुळेच हे तेल प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करीत आहे.  तसेच, जॉन्सनबेबी ऑइल 'इ' जीवनसत्वाने  समृद्ध आहे,  जे बाळाच्या  आरोग्यपूर्ण  वाढीसाठी आवश्यक आहे. 

प्रश्न:- पावडर बाळाच्या त्वचेवर लावणे  योग्य आहे का आणि ते कसे 
उपयुक्त ठरेल ? श्रद्धा वर्मा, बहराईच
उत्तर: प्रौढ नागरिकांच्या त्वचेशी तुलना करता लहान  मुलांची त्वचा खूप संवेदनशील असते. त्यामुळेच त्याची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे, त्यांना अधिक ताजे तवाने वाटण्यात पावडर मोलाची भूमिका  बजावत असते. तसेच जॉन्सन बेबी केअर उत्पादनांत 'इफ्रा' प्रमाणित सुगंध असतो. याप्रमाणे, जॉन्सन बेबी पावडर हा आपल्या बाळाला संपूर्ण दिवसभर कोरडे, ताजेतवाने आणि आरामदायी ठेवण्याचा योग्य आणि सर्वोत्तम पर्याय आहे. 

प्रश्न:- कोणता साबण आहे जो वापरल्याने माझ्या मुलाच्या त्वचेला 
कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही ? - पारुल द्विवेदी, रायबरेली 
उत्तर: आपल्या बाळाच्या संवेदनशील आणि कोमल त्वचेची स्वच्छता फक्त पाणी करू शकत नाही. बाळाच्या त्वचेवरील घाण आणि तेल स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला काहीतरी अधिक आणि विश्वासार्ह आवश्यक आहे. त्यामुळे, आपल्या बाळाच्या त्वचेसाठी 'ऍलर्जी फ्री' आणि आरोग्यपूर्ण सिद्ध झालेला  विशेष बेबी सोप वापरणे अत्यंत महत्वाचे आहे.  आपल्या बाळाची संवेदनशील त्वचा विचारात घेऊन जॉन्सन बेबी सोप  बनवण्यात आला आहे. हा साबण 'इ'जीवनसत्वाने युक्त आहे,  जे आपल्या  बाळाच्या  आरोग्यपूर्ण वाढीसाठी आवश्यक आहे. 

प्रश्न:- फक्त जॉन्सन बेबी प्रॉडक्ट वापरणे माझ्यासाठी महत्वाचे का आहे ?त्यांच्यात असे विशेष काय आहे ? - श्रेया दीक्षित, लखीमपूर 
उत्तर: 'जॉन्सन बेबी प्रॉडक्ट' पहिले आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे या उत्पादनांत घातक रसायनांचा वापर मुळीच करत नाही. त्यामुळे आपल्या  बाळाच्या त्वचेची कोमलतेने काळजी घेण्यासाठी, त्वचेच्या योग्य पद्धतीने  स्वच्छतेसाठी ही उत्पादने १०० टक्के सुरक्षित आहेत. तसेच गेल्या १२५  वर्षांपासून, जगभरातील लाखो मातांनी 'जॉन्सन बेबी प्रॉडक्ट'वर विश्वास  दाखवला आहे.  उत्पादने तयार करण्यापूर्वी त्यातील सर्व अंतर्गत घटकांची १२ महिने कठोर चाचणी घेतली जाते. जॉन्सन बेबीच्या उत्पादनांची जगभरात ५. ५ लाख लोकांवर चाचणी घेण्यात येते. जॉन्सनची सर्व उत्पादने वैद्यकीय दृष्टया प्रमाणित आणि सौम्य आहेत. जॉन्सन बेबी उत्पादने निवडण्याचे  सर्वात मोठे आणि महत्वाचे कारण म्हणजे आपल्या बाळांसाठी या  उत्पादनांचा वापर केल्यानंतर जगभरातील लाखो लोकांनी या उत्पादनांवर आपला विश्वास ठेवला आहे.

Web Title: Know the important things about your baby's skin?
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com