रशियामध्ये दोन तेलवाहू जहाजांना आग लागून सुमारे १४ खलाशांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 जानेवारी 2019

कोल्हापूर - रशियामध्ये दोन तेलवाहू जहाजांना आग लागली आहे. या दुर्घटनाग्रस्त जहाजावर कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावचा तरूण नोकरीस होता. अक्षय जाधव असे या तरुणाचे नाव आहे. तो सध्या बेपत्ता असल्याची माहिती आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, रशियामध्ये दोन तेलवाहू जहाजांना आग लागली. या आगीत होरपळून सुमारे १४ खलाशांचा मृत्यू झाला आहे. तर दोन्ही जहाजावरील सहा भारतीय खलाशी बेपत्ता झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली येथील अक्षय जाधव यांचा समावेश आहे.

Web Title: Two oil transporting ships crash in russia in which 14 fishermen died

संबंधित बातम्या

Saam TV Live