कोल्हापुरातली विमानसेवा अवघ्या 2 महिन्यात बंद..

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

मोठा वाजागाजा करत सुरु झालेल्या कोल्हापूरच्या विमानसेवेचा बोजवारा वाजलाय. नाशिकप्रमाणेच कोल्हापुरातही ऐअर डेक्कनची विमान सेवा वादात सापडलीये. कारण फक्त दोन महिन्यातच एअर डेक्कनने तांत्रिक कारण देत कोल्हापुरातील विमानसेवा बंद केलीये.

तब्बल सहा वर्षानंतर कोल्हापुरात विमानसेवा सुरु झाली होती. मात्र कोल्हापुरकरांचा हा आनंद फक्त दोन महिन्यापुरताच टिकला. घडलेल्या सर्व प्रकारावर प्रवाशांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. दरम्यान, सेवा बंद केल्यानंतरएअर डेक्कनच्या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live