कोल्हापूरात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा झटका; 20 नगरसेवकांचे पद सुप्रीम कोर्टानं केले रद्द 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

कोल्हापूर महानगरपालिकातील २० नगरसेवकांचे पद सुप्रीम कोर्टानं  रद्द केलंय.

विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने कोर्टानं नगरसेवकांचं पद रद्द केलंय.

या निकालामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मोठा फटका बसलाय. या वीस नगरसेवकांपैकी बारा नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आहेत  या ठिकाणी आता फेरनिवडणुकीची शक्यता आहे.

कोर्टाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live