(video) - सभेत राडा घालणाऱ्या एका दोघांविरोधात नाही तर तब्बल  1 हजार जणांविरोधात गुन्हा दाखल 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

30 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत. झालेल्या प्रचंड राड्याप्रकरणी तब्बल 1 हजार जणांविरोधात शाहूपुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या राड्यामध्ये तब्बल 3 लाख 30 हजारांचं नुकसान झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे..

गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रचंड गदारोळात, अवघ्या 2 मिनिटांत आटोपती घेण्याची नामुष्की ओढवली होती. 

वादग्रस्त ठरलेल्या संघ बहुराज्य करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यावरून सभेत जोरदार वाद झाला. दरम्यान, मंचाच्या दिशेने चप्पल, चिवडा, दुधाच्या पिशव्या, क्रेट काही प्रमाणात दगड फेकले गेले. ज्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

संबंधित बातम्या

Saam TV Live